भारतीय रेल्वे विभागाकडून येणाऱ्या दिवसात मोठ्या प्रमाणावर बंपर भरती येणार आहेत .
भारतीय रेल्वे मधून नौकरी करून आपण एक अतिशय उत्तम पगारावर काम करून पैसे कमविण्याची संधी या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते.
विभाग : RRC- North western Railway
प्रवर्ग निहाय जागा खालील प्रमाणे.
Open :- खुला प्रवर्ग :- 120 जागा
SC :- 36 जागा
ST:- 18 जागा
OBC :- 64 जागा
अर्ज करण्याची वेबसाईट : येथे click करा
अर्ज स्विकारण्याची तारीख : 7/4/2023
अंतिम दिनांक :- 6/5/2023
तसेच आणखी येणाऱ्या दिवसात भरत्या व खासगी नोकरी विषयक माहिती आम्ही अपलोड करत राहू त्यासाठी आमच्या साईट वर भेट देत रहा धन्यवाद.
