सुट्ट्यांमध्ये पहिली ते दहावीतील मुलांना लावा अशा प्रकारे अभ्यासाच्या सवयी.
नुकत्याच आता शाळेच्या म्हणजेच पहिली ते दहावीतील लहान या मुलांच्या परीक्षा आता संपण्यात आल्या आहेत आणि सध्या त्यांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत या सुट्ट्यांमध्ये मुलं खेळण्यात व्यस्त राहून या सुट्ट्यांचा लाभ घेत असतात पण त्यासोबतच अभ्यासातील नियमितता देखील महत्त्वाची आहे जेणेकरून खेळा सोबत आपल्या मुलाचं अभ्यासामध्ये देखील लक्ष रहायला हव यावर पालकांनी लक्ष देणे तेवढंच महत्त्वाचं आहे. यासाठी आम्ही तुम्हाला एक महत्त्वाच वेळापत्रक सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या सुट्ट्या व्यवस्थित घालवण्यात आणि त्यांचा अभ्यास देखील नियमित सुरू ठेवू शकणार.
गुरूजनांना विनंती :-
खालील आवाहन इ. १ ली ते
इ.१० वीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या निदर्शनास
आणाव्यात.
पालकांसाठी सुट्टीतील गृहपाठ
- रोज सकाळ-संध्याकाळचे जेवण आपल्या मुलांसोबत करा हान्न वाया जावू देवू नका त्यांचे लाट त्यांना धुवू द्या.
- भाजी निवडणे, झाडणे-लोटणे, कपडे धुणे अशी कामे करण्यास त्यांना करण्यास प्रोत्साहन द्या.
- शेजारी रहाणा कुटूंबाकडे आनून त्यांच्याशी जवळीक वाढविण्याची संधी द्या.आणि मुलं चांगल्या संस्काराची असल्यास दुसऱ्यांच्या मुलांना आपल्या घरी बोलवा.
- आजी-आजोबांसोबत गप्पा मारण्याची संधी द्या. त्यांच्या सोबत मुलांचे फोटो काढा
- आपल्या कामाच्या ठिकाणी मुलांना घेवून जा आपण
- किती कष्ट करतो ? कोणते काम करतो ? हे मुलांना
- कळु आ. त्याची माहिती मुलांना या
- स्थानिक याचा बाजार अशा ठिकाणी मुलांना सोबत न्या.
- आपल्या लहानपणीच्या आठवणी, आपल्या पूर्वजांची माहिती मुलांना सांगा.
- मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या त्यांना बोलते करा.
- मुलांना इयतेनुसार १ ते ३ तास अभ्यासासाठी द्या.
- घरातील की मेमून दिलेल्या ठिकाणी बसवा.
- मुलांना खेळ सापडू द्या, कपडे खराब होवु द्या.
- मुलांना किमान एकतरी पुस्तक विकत घेवून द्या.
- स्वत: मोबाईचा मर्यादित वापर करा
- मुलाचा चेहरा दोन्ही हातात धरून त्याच्या डोळ्यात डोळे पासून बघा. ईश्वराने किती अनमोल भेट आपणास दिली आहे. याचा आनंद घ्या.
- 'मुलाचे सर्व हट्ट पुरविणे' म्हणजे चांगले पालकत्व,ही खुळचट कल्पना डोक्यातून काढून टाका.
तुम्हाला आवडल्यास नक्की आपल्या इतर नातेवाईकांसोबत शेअर करा जेणे करून त्याच्या मुलांना पण मदत होईन.
हे ही वाचा : 12 नंतर मुलांना करिअरच्या बेस्ट संधी

