अल्केम लॅबोरेटरीज येथे मुलाखती द्वारे फार्मा फ्रेशर्स विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी.
अल्केम फार्मा येथे फ्रेशर्स साठी मुलाखत. |
अल्केम फार्मासिटिकल्स ही एक आंतरराष्ट्रीय फार्मा कंपनी आहे तिची स्थापना 1973 साली झाली असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. अल्केम फार्मासिटिकल ही भारतातील अग्रगण्य 300 कंपन्यांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. अल्केम फार्मासिटिकल मध्ये जेनेरिक, न्यूट्रॉसिटीकल्स इत्यादी प्रोडक्ट निर्मित होतात. अल्केम च्या जगात एकूण 21 शाखा आहेत त्यातील 19 या भारतात तर 2 अमेरिकेत आहेत अल्केम कडे यु एस एफ डी ए चे मानांकन तसेच TGA ऑस्ट्रेलिया चे देखील मानांकन आहे.
Post : Apprentice (Fresher)
Quality Assurance Department
Qualification : M.Pharm/ B.Pharm
Quality Control Department
Qualification : MSc. / B.Pharm
Production Department
Qualification : BPharm / Diploma / ITI
Engineering Department
Qualification : BE / ITI - Electrical
Warehouse Department
Qualification : BSc. / D.Pharm
मुलाखत बद्दल माहिती :
तारीख : 18th मे 2023 (गुरुवार)
सकाळी 10:00 ते दुपारी 01:00 पर्यंत.
ठिकाण: Alkem Laboratories Ltd. 167, Mahatma Gandhi Udyog Nagar, Amaliya, Daman - 396210, Daman and Diu.